भारत रत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांन यांच्या जयंती निमित्त शाळेमध्ये वाचनयात्री उपक्रम हाती घेण्यात आला .
२ ऑक्टोबर महात्मा गांधी जंयती व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी ता. सुरगाणा जि नाशिक शाळेचे माजी विद्यार्थी श्री. पोपट वाघमारे सध्या म.वि.प्र. समाज नाशिक जनता विद्यालय जायखेडा ता सटाणा जिल्हा नाशिक येथे माध्यमिक शिक्षक. म्हणून कार्यरत आहेत त्यांनी शाळा व गाव सुशोभिकरण करण्यासाठी १००० अशोक झाडाची रोपे देण्यात आली . सदर झाडांचे वृक्षारोपण शालेय परिसर तसेच गावामध्ये करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा