मोबाईल बदला प्रोजेक्टर मधे

मोबाईल बदला प्रोजेक्टर मधे
मोबाईल बदला प्रोजेक्टर मधे
साहित्य ~ रिकामे खोके(शु बॉक्स), बर्हीवक्र भिंग,कटर ईत्यादी
कृती ~ रिकाम्या खोक्याच्या एका बाजूवर भिंग ठेवा व मार्काउट करून घ्या व कटर ने कट करा.
त्या ठिकणी फेव्हीकोल ने भिंग पक्के बसवूण घ्या.
बाहेरचा प्रकाश आत येणार नाही याची कालजी घ्या
दुसर्या बाजूला मोबाईल आडवा भिंगाकडे डिस्प्ले करून ठेवा
भिंग व मोबाईल यांतले अंतर समोर पडद्यावरील रिझुलेशण नुसार अडजेस्ट करा.
पांढरी भिंत किंवा कपडा पडदा म्हणून वापरावा
सांऊड साठी बाजारात चार्जेबल सांऊड उपलब्ध आहेत त्याचा ३.५ जॉक मोबाईलला जोडावा
आणि
आपले प्रोजेक्टर तयार १००/१५०रू    भिंग
३००/४००रू    सांऊड
५०/६० रू  कटर,फेव्हीकोल
             
चिकटटेप
६००/- सर्व खर्च



1 टिप्पणी: