क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा यांची जयंती

 

क्रांतिसूर्य जननायक बिरसा मुंडा यांची जयंती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे जननायक बिरसा मुंडा जयंती निमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.

    जननायक बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आरती वाघमारे यांनी दिली. श्री जाधव सर यांच्याकडून शाळेस जननायक बिरसा मुंडा यांचा फोटो शाळेसाठी सप्रेम भेट दिला. श्री एकनाथ भोये  यांनी जाधव सरांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. देविदास  भोये, शांताराम मोरे श्री.पुंडलिक भोये, सौ.कमलबाई कामडी, सौ.कांताबाई वाघमारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.श्री मधुकर राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा