लहानघोडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप .


कु . मयुरी राऊत हिच्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्रा शाळा - लहानघोडी केंद्र - माणी ता .सुरगाणा जि. नाशिक या शाळेतील सर्व विद्यार्थांना वही पेन व चॉकलेट वाटप करण्यात .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा