की-बोर्ड (Keyboard)

की-बोर्ड (Keyboard)
की-बोर्ड (Keyboard):-

की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशीhttps://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjyO5e_UjPEoWFAm65F_RRJgG2thiDk7saU6yTO8gVq-eTYJSudYaFuY6DR3nJNO5f6VbpmBIL_z3Ut5GRWqioiBw79VLpwu11hPFtK_l4u5Bsws5kwyCgUxAbH92fMQAo7ZL8cn48LwLc/s400/Keyboard.jpg की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .

की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात .
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर की पेड़

१) फक्शनल की पेड़ :- या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात .
२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :- या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३) न्युमरिकल की पेड़ :- यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४) कर्सर की पेड़ :- लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो .
की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात .
की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मलपीस/२ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत .
विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा