Photoshop short key


Photoshop short key
🔹फोटोशॉपमधिल शॉर्टकट बटणे 🔹 
 
कि-बोर्डवरील सुलभ वापरली जाणारी बटणे

💮F1 -
फोटोशॉपची माहिती असणारे विभाग उघडण्यासाठी

💮F5 -
ब्रशचा आकार निवडण्यासाठी

💮F6 -
रंगाचा आणि रंग-छटांचा विभाग उघडण्यासाठी

💮F7 - Layers, Channels, Paths  
चा विभाग उघडण्यासाठी

💮F8 - Navigator, Info  
चा विभाग उघडण्यासाठी

💮F9 - Actions, History, Presets
चा विभाग उघडण्यासाठी

💮Tab (Key) -
सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी

💮Shift + Tab (Key) -  
मुख्य टूलबार वगळता इतर सर्व चालू विभाग उघडण्यासाठी तसेच बंद करण्यासाठी
 
 
  🔹
कि-बोर्डवरील शॉर्टकट बटणे 🔹
 
💮Ctrl + N -
नविन फाईल सुरु करण्यासाठी

💮Ctrl + M - Curves
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + A -
चालू फाईलीला सर्व बाजूंनी सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + D -
एखादे अथवा संपूर्ण सिलेक्ट केलेले काढण्यासाठी

💮Ctrl + J -
चालू लेअर (Layer) चा डुप्लिकेट  लेअर म्हणजेच तसाच दुसरा लेअर बनविण्यासाठी

💮Ctrl + K - Preferences
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + L - Levels Dialogue Box  
उघडण्यासाठी

💮Ctrl + F4 -
चालू फाईल बंद करण्यासाठी

💮Ctrl + ' (Single Quote Key) - Grid Lines
चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + Q -
फोटोशॉप बंद करण्यासाठी

💮Ctrl + R - Rulers (
फूटपट्टी) चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + U - Hue/Saturation
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + O -
फाइल उघडण्यासाठी

💮Ctrl + P -
प्रिंट विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Z -
शेवटची गोष्ट अनडू (Undo) करण्यासाठी

💮Ctrl + Tab -
एकापेक्षा जास्त फाईलींमध्ये स्थलांतर करण्यासाठी

💮Ctrl + Shift + C -
चालू फाईलमधिल अनेक लेअर्स मधिल सर्व गोष्टी एकत्रीत कॉपी करण्यासाठी

💮Ctrl + C -
कॉपी करण्यासाठी

💮Ctrl + H -
फाईलमधिल इतर गोष्टी बंद करण्यासाठी

💮Ctrl + Shift + ; - Snap (
चिकटणे) विभाग चालू अथवा बंद करण्यासाठी

💮Ctrl + X -
कट (Cut) करण्यासाठी

💮Ctrl + Alt + Shift + X - Pattern Maker  
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + V -
पेस्ट (Paste) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + V -
सिलेक्ट केलेल्या जागेमध्ये पेस्ट करण्यासाठी

💮Ctrl + Alt + Shift + V -
सिलेक्ट केलेल्या जागेच्या बाहेर पेस्ट करण्यासाठी

💮Ctrl + T - Transform Tool
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + O - File Browser
उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + P -
फाईलचा Page Setup विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + S -
फाईलचा Save As विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + K - Color Setting Preferences
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + F - Fade Dialogue
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + X - Liquify Filter Tool
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Shift + N -
नविन लेअर आणण्यासाठी

💮Ctrl + Shift + M - ImageReady
सुरु करण्यासाठी

💮Ctrl + Shift + E -
सर्व लेअर्सना एकत्र करुन त्यांचा एकच लेअर बनविण्यासाठी

💮Ctrl + Alt + Z -
मागे जाण्यासाठी

💮Ctrl + Shift + - (
वजबाकीचे चिन्ह) - Zoom Out (लहान) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + + (
अधिकचे चिन्ह) - Zoom In (मोठे) करण्यासाठी

💮Ctrl + Shift + Alt + N -
नविन रिकामे लेअर आणण्यासाठी

💮Ctrl + Shift + Alt + S - Save For The Web
विभाग उघडण्यासाठी

💮Ctrl + Alt + ~(Tild Symbol) -
चालू लेअरमधिल सफेद अथवा उजळ जागा सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + Shift + I -
सिलेक्ट केलेल्या जागेच्या विरुद्ध जागा सिलेक्ट करण्यासाठी

💮Ctrl + Alt + X - Extract
विभाग उघडण्यासाठी

💮Shift + -/+ signs(on a layer) -
लेअरचे निरनिराळे विभाग बदलण्यासाठी

💮Shift + Ctrl + Z -
पूढे जाण्यासाठी
 
 
🔹
फोटोशॉपमधिल टूलबारवरील शॉर्टकट बटणे🔹
 
💮R (Key) - Blur Tool -
अंधूक अथवा धुसर टूल

💮E (Key) - Eraser Tool -
खोडण्याचा टूल

💮T (Key) - Horizontal Type Tool  -
लिहिण्याचा टूल

💮Y (Key) - History Brush Tool -
हिस्टरी ब्रश  टूल

💮U (Key) - Line Tool -
लाईन  टूल

💮I (Key) - Measure Tool -
मेझ्यर  (मोजमाप) टूल

💮O (Key) - Sponge Tool -
स्पन्ज  (रंग शोधणारा) टूल

💮P (Key) - Pen Tool -
पेन  टूल

💮A (Key) - Direct Select Tool -
सरळ सिलेक्ट  टूल

💮W (Key) - Magic Wand Tool -
जादूची कांडी  टूल

💮S (Key) - Clone Stamp Tool -
क्लोन स्टॅम्प  टूल

💮G (Key) - Gradient Stamp Tool -
ग्रेडिअन्ट (रंगछटा) स्टॅम्प  टूल

💮H (Key) - Hand Tool -
हॅन्ड (हात) टूल

💮J (Key) - Healing Stamp Tool -
हिलिंग स्टॅम्प  टूल

💮K (Key) - Slice Stamp Tool -
स्लाईस स्टॅम्प  टूल

💮L (Key) - Polygonal Lasso Tool -
पॉलिगॉनल लॅस्सो टूल

💮Z (Key) - Zoom Stamp Tool -
झूम (भिंग) स्टॅम्प  टूल

💮C (Key) - Crop Stamp Tool -
क्रॉप स्टॅम्प  टूल

💮V (Key) - Move Tool -
हलविण्याचा  टूल

💮B (Key) - Brush Tool -
ब्रश  टूल

💮N (Key) - Notes Tool -
नोंदी लिहिण्याचा टूल

💮M (Key) - Rectangular Marquee Tool -
आयताकृती मार्की टूल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा