मानवी शरीर

मानवी शरीर
१. मानवी डोक्याचे वजन: १४०० ग्रॅम.
२. सामान्य रक्तदाब : १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
३. शरीरातील सर्वात मोठी पेशी : न्यूरॉन.
४. लाल रक्त पेशींची संख्या :
पुरुष : ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
स्ञिया : ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
५. शरिरातील एकूण रक्त : ५ ते ६ लीटर.
६. सर्वात लहान हाड : स्टेटस ( कानाचे हाड )
७. सर्वात मोठे हाड : -फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
८. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : १२० दिवस.
९. पांढरा-या रक्तपेशींचा संख्या : ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
१०. पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ : २ ते ५ दिवस.
११. रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : -२ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
१२. हिमोग्लोबिनचे प्रमाण :
पुरुष १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
स्ञिया १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
१३. ह्रदयाचे सामान्य ठोके : ७२ ते ७५ प्रति मिनिट.
१४. नाडी दर (पल्स रेट) : ७२ प्रतिमिनिट.
१५. सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी : थायरॉईड ग्रंथी.
१६. सर्वात मोठा स्नायू ग्लुटियस म्याक्सीमस.
१७. एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ६३९.
१८. रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या
मोनोसाईटस ३ ते ८%.
बेसोफिल्स ०.५%.
लिम्फोसाईटस २० ते २५%.
न्यूट्रोफिल्स ४० ते ७०%.
१९. शरीराचे तापमान ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
२०. प्रौढांमधील दातांची संख्या ३२.
२१. लहान मुलांमधील दातांची संख्या २० दूधाचे दात.
२२. सर्वात पातळ त्वचा पापणी (कंजक्टायव्हा).


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा