खगोलअभ्यास वेधशाळा

खगोलअभ्यास वेधशाळा
भारताची खगोलअभ्यास वेधशाळाॅस्ट्रोसॅट!
ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेण्याची धडपड जगभरात सुरू आहेयामध्ये भारतही मागे नाही.


        ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेण्याची धडपड जगभरात सुरू आहेयामध्ये भारतही मागे नाहीसोमवारी भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रोपहिला खगोलीय उपग्रह अवकाशात पाठविला आणिअंतराळविज्ञान क्षेत्रात नवी प्रगती केलीहा उपग्रह सोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहेया यशानिमित्त सॉफ्ट एक्स-रे टेलिस्कोप विकसित करणाऱ्या टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या चमूतीलविनीता नवलकर यांनी ‘ॅस्ट्रोसॅटचा मांडलेला प्रवास.
          आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला खूप उत्सुकता असतेतेथे घडणाऱ्याघडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असतेयातूनच विज्ञान आणि संशोधनाच्याशाखा विकसित होत गेल्याखगोलशास्त्र हा तर पूर्णतकुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय आहेयातूनच माणूस चंद्रमंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकलापण तरीही असे अनेक प्रश्न आहेत जे आजहीअनुत्तरीत आहेतया प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जगातील विविध देश अंतराळ मोहिमांची आखणीकरतातयातूनच भारताच्या ‘ॅस्ट्रोसॅटचा जन्म झाला आणि या मोहिमेचा पहिला टप्पा सोमवारीयशस्वीही झाला.
         ॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला खगोलशास्त्रसाठी समर्पित उपग्रह आहेया उपग्रहामुळेआपल्याला खगोलीय घटना  खगोलीय वस्तूंची सखोल माहिती मिळू शकणार आहेया उपग्रहाचे ठळकवैशिष्टय़ म्हणजे एकाच उपग्रहाद्वारेएकाच वेळी विद्युतचुंबकीय तरंगलहरींच्या एका रुंद पट्टय़ांचेनिरीक्षण करणे सहजसोपे होणार आहेदृश्यअतिनीलमृदू आणि कठीण क्ष-किरण अशा विविधतरंगलहरींमध्ये आपण ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेऊ शकतोआतापर्यंत जगभरातून सोडण्यातआलेल्या अनेक दुर्बणिी पृथ्वीभोवती फिरत आहेतपण त्या सर्वाची निरीक्षणक्षमता काही ठराविकतरंगलहरींपुरती मर्यादित आहेया सर्वाच्या पुढे जाऊन भारताने ‘ॅस्ट्रोसॅट’ विकसित केलाम्हणूनचभारताची ही मोहीम नासापेक्षा एक पाऊल पुढे आहेअसे म्हटले जाते.
ॅस्ट्रोसॅटची संकल्पना १९९६ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली  २००० मध्ये त्याचा सखोल अहवालइस्रोकडे सादर केला गेलाहा अहवाल स्वीकारून २००२ मध्ये इस्रोनेप्राथमिक निधी उपलब्ध करूनदिलातत्कालीन केंद्र सरकारने २००४ मध्ये या मोहिमेला अधिकृत मान्यता देऊन पुढील निधी प्रदानकेलायानंतर पंधरा वर्षांच्या कालावधीनंतरभारतीय शास्त्रज्ञांच्या अतोनात मेहनतीने हा उपग्रह तयारझालात्यात भारतातल्या आघाडीच्या वैज्ञानिक संस्थांनी मोलाचे योगदान दिलेयामध्ये टाटा मूलभूतसंशोधन संथा (टीआयएफआरमुंबईइंटर युनिवर्सटिी सेंटर फॉर ॅस्ट्रोनॉमी ॅण्डअॅस्ट्रोफिजिक्स (आयुकापुणेइंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ॅस्ट्रोफिजिक्स (आयआयएबंगळुरूरामन रिसर्च संस्था (आरआरआयबंगळुरू आणि इस्रो या संस्थांचा समावेश आहेया प्रकल्पाचेआणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अशा प्रकारचा उपग्रह पहिल्यांदाच बनवण्यात आला असल्यामुळे याउपग्रहावरची बहुतांश उपकरणे कोणत्याही पाश्चात्त्य तंत्रज्ञानावर अवलंबून  राहता भारतातचविकसित केली गेली आहेत.
या उपग्रहावर पाच विविध उपकरणे बसवण्यात आली आहेतत्यातील सर्वात पहिले आणि मध्यभागीअसलेले उपकरण म्हणजे ‘अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (यूव्हीआयटी). या दुर्बणिीचे दृष्टीक्षेत्र मोठेअसल्यामुळे एकाच वेळी अवकाशाच्या मोठय़ा भागाचे निरीक्षण करणे सहज शक्य होणार आहेअवकाशातून येणाऱ्या दृश्य  अतिनील लहरींची छायाचित्रे घेण्याचे काम ही दुर्बीण करेलयाछायाचित्रांमधूनअशा लहरी उत्सर्जति करणाऱ्या खगोलीय वस्तूंचा अभ्यास आपल्याला करता येईल. ‘आयुका’ आणि ‘आयआयएने मिळून यूव्हीआयटी तयार केलेली आहेत्यातील कॅमेरा सेन्सरकॅनडास्पेस सेंटरने बनविले आहेतया उपग्रहावरील तीन उपकरणे ‘टीआयएफआरमध्ये तयार करण्यात आलीआहेतडॉजेएसयादव  त्यांच्या चमूने ‘लार्ज एरिया प्रोपोर्शनल काउंटर’ (एलएएक्सपीसीतयारकेला आहेत्यात  त्यांना ‘आरआरआयची मोलाची साथ लाभली.

एलएएक्सपीसीद्वारे आपल्याला क्ष-किरण  उत्सर्जति  करणारे  जोड  तारे  काही ठराविकआकाशगंगांच्या  केंद्रांचा  सखोल अभ्यास करता येणार आहे.                           




चंद्राची निर्मिती पृथ्वीची दुस-या ग्रहाशी टक्कर होऊन झाली
तंत्र - विज्ञानसर्वात लोकप्रिय 

         लॉस एंजल्स : पृथ्वी  निर्मितीच्या प्रारंभिक अवस्थेतील दुस-या एका ग्रहाची समोरासमोरटक्कर होऊन चंद्राची निर्मिती झाली असल्याचे नवीन अभ्यासात दिसून आलेपृथ्वी त्या ग्रहावर जाऊनआदळली हा आधीचा समज त्यामुळे योग्य नाहीपृथ्वीच्या निर्मितीनंतर १० कोटी वर्षांनंतर थिया हाबाल्यावस्थेतील ग्रह तिच्यावर आदळला होता.

                 वैज्ञानिकांनी सांगितले कीहा ग्रह पृथ्वीवर आदळला होता  तो आघात . अब्ज वर्षांपूर्वीझाला होता हे याआधीच माहिती आहेपण पृथ्वी थिया या ग्रहावर ४५ अंशाच्या कोनातून आदळली असेजे मानले जाते ते चुकीचे आहेउलट हा ग्रहच पृथ्वीवर आदळला होतासमोरासमोर टकरीचा चंद्रनिर्मितीचा सिद्धांत त्यामुळे खरा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहेलॉसएंजल्समधील कॅलिफोर्नियाविद्यापीठातील वैज्ञानिकांनी चंद्रावर गेलेल्या अपोलो १२१५  १७ मोहीमांतील जे खडक पृथ्वीवर आणलेआहेत त्यांचा अभ्यास केलाशिवाय पृथ्वीवरील हवाईच्या पाच  ॅरिझोनातील  अशा सहाज्वालामुखी खडकांचा अभ्यासही केला आहे.


                   पृथ्वीवर या ग्रहाने केलेल्या आघाताचा पुरावा हा खडकांच्या रासायनिक रचनेत आहेत्यानुसार या खडकांमध्ये ऑक्सिजनचे अणू असून खडकांच्या आकारमानाचा नव्वद टक्के भागऑक्सिजन अणूंचा आहेतर ५० टक्के भाग वजनाचा आहेपृथ्वीवरील ९९. टक्के ऑक्सिजन हा -१६असून त्याच्या प्रत्येक अणूत  प्रोटॉन   न्यूटड्ढॉन आहेतअसे असले तरी त्यात  १७   १८ यासमस्थानिकांचा समावेश आहेत्यांच्यात एक  दोन न्यूटड्ढॉन जास्त आहेतपृथ्वीमंगळ  इतर ग्रहयांच्यात  १७ १६ यांचे विशिष्ट प्रमाण आहेपण ते वेगळे आहेपृथ्वी  चंद्रांच्या ऑक्सिजनसमस्थानिकात फरक दिसून आलेला नाहीत्यामुळे चंद्र  पृथ्वी यांच्यात फरक दिसत नाहीअसेकॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड यंग यांनी सांगितले.पृथ्वी  थिया एकमेकांवर आपटले असतेतर म्हणजेच पृथ्वी थियाला चाटून गेली असती तर चंद्राचा बराच भाग थियावरील द्रव्यांचा बनलेला दिसूनआला असता  चंद्रावर ऑक्सिजनची वेगळी समस्थानिके दिसली असतीपण त्यांची समोरासमोर टक्करझाली आहेकारण पृथ्वी  चंद्र यांच्या रासायनिक रचनेत साम्य आहेथियावरील द्रव्य हे पृथ्वी  चंद्रयांच्यात सारखेच वाटले गेले  त्यामुळे थियाच्या चंद्रावरील खुणा  पृथ्वीवरील खुणा यात फरक नाहीआघात झाला नसता तर थिया हा बालग्रह वाचला असता  तो नंतर मोठा ग्रह बनला असताया ग्रहाच्याआघाताने पृथ्वीवरचा पाण्याचा साठा कमी झाला की नाहीअसा एक प्रश्न आहे त्यावर वैज्ञानिकांचेम्हणणे असे कीया आघातानंतर लाखो वर्षांनी काही लघुग्रह पृथ्वीवर आदळले त्यात पाणी होतेत्यामुळे पृथ्वीवरचे पाणी वाढले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा