गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

मतदार जनजागृती


जि .प.प्राथ शाळा लहानघोडी ता सुरगाणा जि नाशिक येथे मतदार जनजागृतीचे  आयोजन

 लहानघोडी ता सुरगाणा जि नाशिक येथे मतदार जनजागृती आयोजन करण्यात आले सदर र रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी गावातील ग्रामस्थ अंगणवाडी तसेच महिला बचतगटांनी सहभाग घेऊन गावामध्ये रैली काढण्यात आली १००% मतदान करा सर्वांनी मतदानाच्या दिवशी मतदान करा असे आवाहन करण्यात आले

  शाळेमध्ये रांगीळी स्पर्धा आयोजन करून जनजागृती करण्यात आली तसेच शाळेमधील विद्यार्थी शिक्षक यांनी मतदार जागृती विषयी नाटक सादर करून सोशल मिडीयावर युटुब इंस्टाग्राम फेसबुक व्हॉटसॲप वर प्रसारीत करून जनजागृती केली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा