शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

*शालेय परसबाग स्पर्धा सन 2022- 23*



*शालेय परसबाग स्पर्धा सन 2022- 23*

शालेय परसबाग स्पर्धेअंतर्गत शाळेमध्ये विविध फळभाज्या व पालेभाज्या लावण्यात आल्या होत्या.
या  परसबागेमधील वांगे व टोमॅटो विक्री करून आलेल्या पैशांमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी केंद्र माणी ता. सुरगाणा येथील विद्यार्थ्यांना दिनांक 24/2/2023 रोजी  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अंडी देण्यात आले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा