बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

महाराष्ट्र माझा

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

 महाराष्ट्रा "बाबत माहिती▪️

👉
सथापना-01 मे 1960
👉
राज्यभाषा - मराठी
👉
एकूण तालुके-353
👉
पचायत समित्या 351
👉
एकूण जिल्हा परिषद-33
👉
आमदार विधानसभा 288
👉
आमदार विधानपरीषद 78
👉
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉
समद्रकिनारा-720 किमी
👉
नगरपालिका- 230
👉
महानगरपालिका-26
👉
शहरी भाग - 45%
👉
गरामीण भाग 55%
👉
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉
कषेत्रफळात 3 रा क्रमांक
👉
सपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉
सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉
महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉
पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

!!
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

1 टिप्पणी: