आज दि १७ जुलै २०२६ रोजी मूल्यवर्धन तालुका समन्वयक श्री. सुधाकर पवार सर यांनी आज जि.प.शाळा - लहानघोडी येथे भेट दिली शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मुल्यवर्धन बाबत चर्चा केली. रागावर नियंत्रण कसे करावे या बाबत चर्चा करतांना विद्यार्थ्यांनी चांगले उत्तरे दिली. तसेच शालेय परिसरात लागवड केलेल्या वास्तुंची माहिती घेतली व मूल्यवर्धन उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. सदर भेटी दरम्यान पेसा अध्यक्ष श्री. हेमंत भुसारे व गावातील पालक उपस्थित होते मूल्यवर्धन उपक्रमबाबत पालकांना मार्गदर्शन केले. व मूल्यवर्धनाची गरज व महत्व सांगीतले . शाळेच्या वतीने खुप खुप धन्यवाद.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा