पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- नाशिक जिल्हा परिषद
- माझ्या आयी किटवाडी शाळेतील विदयार्थी
- शालेय अभिलेखे
- मोर पिसांची कलाकृती
- कला कार्यानुभव कलाकृती
- शालेय उपक्रम फोटो
- आठवणीतील क्षण आयी-केंद्र
- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
- सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार 2019-20
- वर्तमान पत्र बातम्या
- श्री मधुकर राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
- परसबाग
- गणित मास्टर नवोपक्रम
- Science talent search examination
बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२
शेतकरी नृत्य प्रथम क्रमांक जि.प.शाळा लहानघोडी ता. सुरगाणा
आज दिनांक 26/10/2022 रोजी लहानघोडी गावामध्ये भाऊबीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमात जि.प.प्रा.शाळा लहानघोडी केंद्र माणी ता. सुरगाणा जिल्हा नाशिक येथील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात शेतकरी नृत्य सादर केले व प्रथम क्रमांकाने विजयी झाले. सदर कार्यक्रमासाठी सौ. कमल कामडी यांनी गीत गायन केले व श्री राऊत सर आरती मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर गीतासाठी पालक यांनी सहकार्य केले प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री. देविदास भोये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व गावातील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)





