मंथन प्रज्ञाशोध परीक्षा सन 2026 आज दिनांक 01-02-2026 रोजी सुरगाणा शाळा नंबर १ सुरगाणा शाळा नंबर 2 येथे संपन्न झाली .
या परिक्षेसाठी काल पासून सर्वांनी खुप मेहनत घेऊन नियोजन केले. यामध्ये सुरगाणा शाळा- नं १ चे *मुख्याधापक मा. श्री जाधव सर*,व त्यांच्या शाळेतील सर्व कर्मचारी सुरगाणा शाळा नं २ चे *मुख्याध्यापक श्री.एस. के. चौधरी सर* व शाळेचे सर्व कर्मचारी *मा श्री रतन चौधरी सर(पत्रकार)* यांनी सर्वांनी चांगले सहकार्य केले. व बैठक व्यवस्थेसाठी मोलाचे सहकार्य केले.
*समाजसेवक .मा. रामभाऊ थोरात* यांनीही काल व आज उपस्थित राहून चांगले सहकार्य केले .
मा. श्री.छगन गावित सर - सुर्यगड, श्री. देशमुख सर - लहानघोडी, श्री .नारायण महाले सर - चापावाडी, श्री.दिपक गवळी सर - देवमाळ यांनी केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले .
श्री. बागुल सर - माणी श्री. खंबाईत सर - अंबाडदहाड श्री. मनोहर भोये सर - बिवळ सौ. भारती ठाकरे मॅडम - सुरागाणा नं 2, श्री .आनंदा बागुल सर - तेटपाडा श्री. चौधरी सर तेटपाडा हरी भोये सर - मोखपाडा,
योगीता महाले मॅडम - उंबरठाण
श्री. दिलिप ठाकरे सर - दातरीचापाडा श्री. जयवंत अहिरे सर - शिंगळचोंड श्री. बागुल सर - टोपलपाडा
श्री काशिनाथ देशमुख सर - पायरपाडा
श्री. हरेश गवळी सर - खडकी श्री. रामदास कामडी सर - उदमाळ श्री. प्रकाश भोये सर - उंबरपाडा (दि ) श्री राजेंद्र गवित सर
*पर्यवेक्षक सुरगाणा नं १*
जगदिश पवार सर
जगन कडवा सर
विजय गावित सर
योगीता महाले मॅडम
देविदास थविल सर,
चित्रा चौरे मॅडम,
रंजना गावित मॅडम,
रंजना गावित मॅडम,
रेखा खंबाईत मॅडम,
चंद्रकला गावित मॅडम,
*सुरगाणा नं 2 पर्यवेक्षक*
भास्कर झिरवाळ सर
राजेंद्र चव्हाण सर
महेंद्र कनुजे सर
रमेश जाधव सर
हरेष अलबाड सर
परशराम बिरारी सर
कमलेश गायकवाड
संजय तुंगार सर.
या सर्व पर्यवेक्षाकांनी खुप चांगल्या प्रकारे परीक्षा घेतली.
निठुरे सर देवरे सर व रामभाऊ थोरात
यांनी सुरू केलेले कार्य असेच सुरू ठेवूया .
सर्व शिक्षक व पालकांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालक केले त्यामुळे कुठेही गोंधळ निर्माण झाला नाही. परीक्षा सुरळीत पारपाडण्यासाठी सर्वांचे योगदान लाभले.
असेच सहकार्य करा. सर्वांचे असेच सहकार्य राहिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा परीक्षेची संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू .
मंथन परीक्षा टिम तर्फे सर्वांचे आभार .
