सॉफ्टवेअर विषयी
pdf कसे व का बनवावे
pdf फाईल का बनवावी
उदा तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका किंवा पत्र टाइप केले व् तुमच्याकड़े हार्डकॉपी काढण्यासाठी प्रिंटर नसेल तर तुम्ही दुसरीकडे प्रिंट काढता त्यावेळी दुसऱ्या computer वर तुम्ही ज्या फॉण्ट मध्ये फाईल बनवली तो फोन्ट त्यावर असणे आवश्यक आहे तरच तुमची फाईल तिथे दिसेल तुम्ही यूनिकोड software च्या मदतीने मंगल फॉन्ट व्यतिरिक्त दुसरा फॉण्ट निवडून फाईल बनवली असेल तर दुसऱ्या pc वर तुम्हाला ती फाईल मंगल फॉण्ट मध्ये दिसणार त्यावेळी या फोन्टची वळणे ही वेगळी असल्याने तुमच्या पेजची सेटिंग बदलेली दिसते म्हणून pdf बनवलेली असावी
तसेच शिवाजी कृति किरण आरती हे फॉण्ट यूनिकोड नसल्याने या फॉण्ट मध्ये केलेले काम दुसऱ्या pc वर हां फोन्ट नसेल तर दिसणार नाही त्यासाठी पीडीएफ बनवा किंवा तो फोन्ट पेन ड्राईव मध्ये घेऊन दुसऱ्या pc वर टाका
Window 7 वापरात असाल तर pen drive open करून फॉन्ट वर right click करून इंस्टॉल वर क्लिक करा फोन्ट लगेच install होईल
जर window xp वापरत असाल तर फोन्ट वर राईट क्लिक करुण कॉपी करा Ctrl+c . नंतर start वर क्लिक करुण control pannel वर क्लिक करा त्यात फोन्ट फोल्डर असेल त्यात पेस्ट करा Ctrl+v जर font फोल्डर दिसत नसेल तर उजव्या बाजूला categories वर क्लिक करुण small or large icon वर क्लिक करा तुम्हाला font नावाचे फोल्डर दिसेल
वर्ड एक्सेल फाईलची पीडीएफ बनवन्यासाठी ms ऑफिस 2010 ,13,16 यापैकी ऑफिस असेल तर save as मध्ये जा त्यात
फाईल टाइप मध्ये pdf निवडा save select करा
जर तुमच्या कड़े ऑफिस 2007 असेल तर save as मध्ये pdf ऑप्शन
दिसणार नाही कारण त्यात pdf बनवन्याची सुविधा नाही
त्यासाठी तुमच्या कड़े dopdf ,pdf24 ,cute pdf यापैकी एखादे software इंस्टॉल असेल तर प्रिंट ऑप्शन किंवा control +p की दाबून प्रिंटर चे नाव आहे तिथे तुम्ही install केलेल्या सॉफ्टवेअर चे नाव निवडा उदा pdf 24 pdf नंतर तुम्हाला ज्या पानाच्या प्रिंट हव्या असतील ते पेज नंबर टाका किंवा सर्व पाने हवे असतील तर all ठेवा okनंतर save as मध्ये तुम्ही पीडीएफ ऑप्शन ची नवीन विंडो ओपन होईल त्यात good quality च्या जागेवर best सिलेक्ट करा ओके नंतर फाईल कोठे सेव करायची ते ड्राइव फोल्डर निवडा फाईल सेव होईल
जर तुम्ही इटरनेट वर एखादी माहिती भरली व् तुमच्याकडे ऑफिस 2010 च्या पुढील ऑफिस असेल तरी पीडीएफ फाईल
बनवण्यासाठी
वरील पैकी सॉफ्वेअर
आवश्यक आहे हार्डकॉपी काढण्यासाठी प्रिंटर
नसेल व्
तुमच्याकडे वरील
सॉफ्वेअर असेल
तर पीडीएफ बनवून पेन ड्राइव मध्ये घेऊन दुसरीकडे प्रिंट काढता
येते

उदा तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका किंवा पत्र टाइप केले व् तुमच्याकड़े हार्डकॉपी काढण्यासाठी प्रिंटर नसेल तर तुम्ही दुसरीकडे प्रिंट काढता त्यावेळी दुसऱ्या computer वर तुम्ही ज्या फॉण्ट मध्ये फाईल बनवली तो फोन्ट त्यावर असणे आवश्यक आहे तरच तुमची फाईल तिथे दिसेल तुम्ही यूनिकोड software च्या मदतीने मंगल फॉन्ट व्यतिरिक्त दुसरा फॉण्ट निवडून फाईल बनवली असेल तर दुसऱ्या pc वर तुम्हाला ती फाईल मंगल फॉण्ट मध्ये दिसणार त्यावेळी या फोन्टची वळणे ही वेगळी असल्याने तुमच्या पेजची सेटिंग बदलेली दिसते म्हणून pdf बनवलेली असावी
तसेच शिवाजी कृति किरण आरती हे फॉण्ट यूनिकोड नसल्याने या फॉण्ट मध्ये केलेले काम दुसऱ्या pc वर हां फोन्ट नसेल तर दिसणार नाही त्यासाठी पीडीएफ बनवा किंवा तो फोन्ट पेन ड्राईव मध्ये घेऊन दुसऱ्या pc वर टाका
Window 7 वापरात असाल तर pen drive open करून फॉन्ट वर right click करून इंस्टॉल वर क्लिक करा फोन्ट लगेच install होईल
जर window xp वापरत असाल तर फोन्ट वर राईट क्लिक करुण कॉपी करा Ctrl+c . नंतर start वर क्लिक करुण control pannel वर क्लिक करा त्यात फोन्ट फोल्डर असेल त्यात पेस्ट करा Ctrl+v जर font फोल्डर दिसत नसेल तर उजव्या बाजूला categories वर क्लिक करुण small or large icon वर क्लिक करा तुम्हाला font नावाचे फोल्डर दिसेल

त्यासाठी तुमच्या कड़े dopdf ,pdf24 ,cute pdf यापैकी एखादे software इंस्टॉल असेल तर प्रिंट ऑप्शन किंवा control +p की दाबून प्रिंटर चे नाव आहे तिथे तुम्ही install केलेल्या सॉफ्टवेअर चे नाव निवडा उदा pdf 24 pdf नंतर तुम्हाला ज्या पानाच्या प्रिंट हव्या असतील ते पेज नंबर टाका किंवा सर्व पाने हवे असतील तर all ठेवा okनंतर save as मध्ये तुम्ही पीडीएफ ऑप्शन ची नवीन विंडो ओपन होईल त्यात good quality च्या जागेवर best सिलेक्ट करा ओके नंतर फाईल कोठे सेव करायची ते ड्राइव फोल्डर निवडा फाईल सेव होईल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा