जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे शैक्षणिक वर्ष सन 2025-26 या वर्षामधील पहिला दिवस 16 जुन 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . पहिल्या दिवशी इयता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी आठ वाजता गावामध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच नवोगतांंचे स्वागत करण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. मोफत पाठ्य पुस्तके देण्यात आले. एक पेड मॉ के नाम उपक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमासाठी मा. सरपंच हेमलता भुसारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नामदेव भोये, श्री भागवत पवार श्री. विजय गायकवाड शा . व्य .स .सदस्य,अंगणवाडी ताई, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- नाशिक जिल्हा परिषद
- माझ्या आयी किटवाडी शाळेतील विदयार्थी
- शालेय अभिलेखे
- मोर पिसांची कलाकृती
- कला कार्यानुभव कलाकृती
- शालेय उपक्रम फोटो
- आठवणीतील क्षण आयी-केंद्र
- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
- सहयाद्री शिक्षणरत्न पुरस्कार 2019-20
- वर्तमान पत्र बातम्या
- श्री मधुकर राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
- परसबाग
- गणित मास्टर नवोपक्रम
- Science talent search examination
सोमवार, १६ जून, २०२५
शालेय प्रवेशोत्सव २०२५ - २६
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथे शैक्षणिक वर्ष सन 2025-26 या वर्षामधील पहिला दिवस 16 जुन 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . पहिल्या दिवशी इयता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी आठ वाजता गावामध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच नवोगतांंचे स्वागत करण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. मोफत पाठ्य पुस्तके देण्यात आले. एक पेड मॉ के नाम उपक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमासाठी मा. सरपंच हेमलता भुसारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नामदेव भोये, श्री भागवत पवार श्री. विजय गायकवाड शा . व्य .स .सदस्य,अंगणवाडी ताई, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा