शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

अध्यक्ष चषक स्पर्धा 2025-26



केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा 2025

केंद्र माणी तालुका सुरगाणा जि नाशिक येथे संपन्न झाल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथील विद्यार्थ्यांनी उकृष्ट कमगीरी केली .


स्पेलिंग बी प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा मोहन चौधरी 

इयत्ता - दुसरी

मॅप बी प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा मोहन चौधरी

इयत्ता दुसरी

मॅथ बि व्दितीय क्रमांक

तन्मय देविदास वाघमारे

इयत्ता ४थी

चित्रकला व्दितीय क्रमांक

अश्विनी दिनेश गायकवाड

इयता ३री


बुद्धीबळ - व्दितीय क्रमांक

संकेत कैलास पवार

इयत्ता ३री 

समुहगीत व्दितीय क्रमांक

समुह नृत्य व्दितीय क्रमांक


सर्व विदयार्थांचे हार्दिक स्वागत

तसेच पालकांनी विद्यार्थ्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार .


शाळेसाठी प्रत्येक वेळी मदत करणारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भागवत पवार व उपाध्यक्ष श्री मनोहर गायकवाड . 

सर्वांचे आभार


मुख्याध्यापक - श्री.प्रताप देशमुख 

शिक्षक -श्री. मधुकर राऊत





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा