शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

अध्यक्ष चषक स्पर्धा 2025-26



केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा 2025

केंद्र माणी तालुका सुरगाणा जि नाशिक येथे संपन्न झाल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथील विद्यार्थ्यांनी उकृष्ट कमगीरी केली .


स्पेलिंग बी प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा मोहन चौधरी 

इयत्ता - दुसरी

मॅप बी प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा मोहन चौधरी

इयत्ता दुसरी

मॅथ बि व्दितीय क्रमांक

तन्मय देविदास वाघमारे

इयत्ता ४थी

चित्रकला व्दितीय क्रमांक

अश्विनी दिनेश गायकवाड

इयता ३री


बुद्धीबळ - व्दितीय क्रमांक

संकेत कैलास पवार

इयत्ता ३री 

समुहगीत व्दितीय क्रमांक

समुह नृत्य व्दितीय क्रमांक


सर्व विदयार्थांचे हार्दिक स्वागत

तसेच पालकांनी विद्यार्थ्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार .


शाळेसाठी प्रत्येक वेळी मदत करणारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भागवत पवार व उपाध्यक्ष श्री मनोहर गायकवाड . 

सर्वांचे आभार


मुख्याध्यापक - श्री.प्रताप देशमुख 

शिक्षक -श्री. मधुकर राऊत





मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

आंतराष्ट्रीय कला स्पर्धेसाठी लहानघोडी शाळेचे १७ विद्यार्थी पात्र


          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी ता सुरगाणा जिल्हा नाशिक येथे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली. होती. सदर स्पर्धा ही रंगोत्सव मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आली . या स्पर्धेत विविध स्पर्धाचा समावेश करण्यात आला होता . त्यामध्ये चित्रकला ,कोलाज , रंगभरण , स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या मध्ये *अश्विनी दिनेश गायकवाड इयता ३री आर्ट मेरीट अवॉर्ड* ने सन्मानित करण्यात आले आहे. 

*गोल्ड मेडल ७ अवॉर्ड*

सिल्वर मेडल ५ अवॉर्ड

 ब्रांझ मेडल ४ अवॉर्ड*

 प्राप्त झालेले आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. तसेच *१७ विद्यार्थ्यांची निवड इंटरनॅशनल लेव्हल वर झालेली आहे.

लहानघोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगोत्सव स्पर्धा; https://aawajjantecha.in/?p=3896

वेदिका गायकवाड, प्रतिष्ठा चौधरी, जागृती गांगुर्डे ऋत्विक पाडवी, कृष्णली धुम,ज्ञानेश्वरी धुम, रोशन गायकवाड, दिप पवार, रुचिता पवार, पायल गायकवाड, निर्जला मोरे, मोहित भोये,श्रेया कुवर ,मालती वार्डे, गायत्री पवार, धर्मराज गावंडे या विद्यार्थ्यांनची निवड इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशन साठी झाली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.भागवत पवार हे उपस्थित होते. सरपंच हेमलता भुसारे, वनिता भोये, मनोहर गायकवाड, नामदेव भोये, कमल कामडी, वैशाली पालवा गावातील पालक व ग्रामस्थ उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप देशमुख सर यांनी या स्पर्धेचे महत्व सांगतले तर श्री. मधुकर राऊत सर यांनी आभार मानले .




लहानघोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगोत्सव स्पर्धा; https://aawajjantecha.in/?p=3896