मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

आंतराष्ट्रीय कला स्पर्धेसाठी लहानघोडी शाळेचे १७ विद्यार्थी पात्र

          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी ता सुरगाणा जिल्हा नाशिक येथे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली. होती. सदर स्पर्धा ही रंगोत्सव मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आली . या स्पर्धेत विविध स्पर्धाचा समावेश करण्यात आला होता . त्यामध्ये चित्रकला ,कोलाज , रंगभरण , स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहानघोडी येथील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या मध्ये *अश्विनी दिनेश गायकवाड इयता ३री आर्ट मेरीट अवॉर्ड* ने सन्मानित करण्यात आले आहे. 

*गोल्ड मेडल ७ अवॉर्ड*

सिल्वर मेडल ५ अवॉर्ड

 ब्रांझ मेडल ४ अवॉर्ड*

 प्राप्त झालेले आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. तसेच *१७ विद्यार्थ्यांची निवड इंटरनॅशनल लेव्हल वर झालेली आहे.

लहानघोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगोत्सव स्पर्धा; https://aawajjantecha.in/?p=3896

वेदिका गायकवाड, प्रतिष्ठा चौधरी, जागृती गांगुर्डे ऋत्विक पाडवी, कृष्णली धुम,ज्ञानेश्वरी धुम, रोशन गायकवाड, दिप पवार, रुचिता पवार, पायल गायकवाड, निर्जला मोरे, मोहित भोये,श्रेया कुवर ,मालती वार्डे, गायत्री पवार, धर्मराज गावंडे या विद्यार्थ्यांनची निवड इंटरनॅशनल आर्ट कॉम्पिटिशन साठी झाली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.भागवत पवार हे उपस्थित होते. सरपंच हेमलता भुसारे, वनिता भोये, मनोहर गायकवाड, नामदेव भोये, कमल कामडी, वैशाली पालवा गावातील पालक व ग्रामस्थ उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप देशमुख सर यांनी या स्पर्धेचे महत्व सांगतले तर श्री. मधुकर राऊत सर यांनी आभार मानले .

लहानघोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगोत्सव स्पर्धा; https://aawajjantecha.in/?p=3896

शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व गौरव समारंभ

*लहानघोडी शाळेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व गौरव समारंभ उत्साहात संपन्न* 🏫

माजी विद्यार्थी मदत, संगणक, शाळेसाठी गेट, शौचालय दरवाजा शालेय परिसर सुशोभीकरण, खुर्च्या आर्थिक मदत करून देण्याचा संकल्प करण्यात आला.

____________________

▪️माजी विद्यार्थी यांच्या इतिहासात पहिल्यांदाच जि.प. शाळा लहानघोडी ता सुरगाणा जि नाशिक शाळेत झालेल्या स्नेह मेळाव्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. 

▪️यावेळी शिक्षक, डॉक्टर, वेल्डर , वायरमन, शेतकरी , व्यावसायिक असलेल्या माजी विद्यार्थ्यांसह इतरांच्या सहकार्याने *संगणक, शाळेसाठी गेट,शौचालय दरवाजा शालेय परिसर , खुर्च्या व भरघोस आर्थिक मदत* करण्याचा संकल्प करण्यात आला.

▪️यावेळी प्रमुख अतिथी सरपंच सौ हेमलता भुसारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव भोये, पेसा समिती अध्यक्ष हेमंत भुसारे माजी विद्यार्थी शिक्षक पोपट वाघमारे, आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते

▪️यावेळी मदत देणा-यां 25 माजी विद्यार्थ्यासह शाळेसाठी धडपड करणा-या 5 स्थानिक पदाधिकारी यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 

▪️यावेळी माजी विद्यार्थी सटाणा तालुक्यात कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक पोपट वाघमारे, हेमंत भुसारे, पुंडलिक भोये , नामदेव भोये, हर्षल भोये, वनिता भोये, शाळेचे मुख्याध्यापक प्रताप देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.. 

▪️यावेळी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत बिवळ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी पुढाकार घेतला. 

▪️प्रास्ताविक व सूत्रसंचालन मधुकर राऊत यांनी केले. दिवाळी पर्वा निमित्ताने मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी व नागरिक साधारण २ तास उपस्थित होते.

https://chat.whatsapp.com/HMJToQL7z1T1P5FndatxAP?mode=wwt