धुळपाटीवर अक्षरे
गिरवणे.
![]() |
साहित्य :-
रिकामा साडीचा बॉक्स, बारीक गाळयुक्त माति किंवा रांगोळी .
कृती :-
0रिकाम्या साडीच्या
बॉक्समध्ये,बारीक गाळयुक्त माति किंवा रांगोळी ठेवा.
0मुलांना वेगवेगळे
आकार गिरवायला सांगा.
0आकारांचा सराव
झाल्यानंतर अंक, अक्षरे यांचा सराव करणे.
0नंतर दोन दोन विदयार्थ्यांचे गट तयार करुन एक विदयार्थी दुसऱ्या विदयार्थ्याला 0अंक अक्षरे
सांगेल व दुसरा विदयार्थी सांगीतलेली अंक, अक्षरे गिरवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा